How To Add Plp File In Pixelab/PLp फाइल Add कशी करावी..All Information

Posted on

नमस्कार मित्रांनो ,मी SOPAN RATHOD आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये सर्वांचे स्वागत करतोय. चला तर मग मित्रांनो कुठला वेळ न दवडता आपल्या आजच्या या ब्लॉग ला सुरुवात करूयात. तर मित्रांनो सर्वात आधी मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये Plp File त्याबद्दलची माहिती देणार आहे.

तर मित्रांनो तुम्हाला खाली एक विडियो देत तो सर्वात आधी पहायचा आहे

तर मित्रांनो तुम्हाला वरती जे WATCH FULL TUTORIAL नावाचं बटन दिसत असेल तर त्या बटन वर तुम्हाला क्लिक करायचा आहे, त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपल्या यूट्यूब चैनल ओपन होईल आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा विडिओ पूर्ण बघून घ्यायचा आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे तर त्यामध्ये कोणती स्टेप मिस न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून घ्या

तर मित्रांनो व्हिडीओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला कुठे अडचण आली आणि तुम्हाला कोणती माहिती समजली नसेल तर त्यासाठी तुम्ही मला कमेंट करून किंवा इंस्टाग्राम ला मेसेज करून सांगू शकता.

मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये Plp file बद्दल एवढीच माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला कोणती स्टेप मीस न करता पूर्ण हा ब्लॉग वाचून घ्यायचा आहे.

चला तर मग मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये एवढंच होतं भेटूयात पुढच्या चा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या…