Wedding Album Design Psd File/Wedding Album Design Psd File Photobook

Posted on

नमस्कार मित्रांनो ,मी SOPAN RATHOD आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये सर्वांचे स्वागत करतोय. चला तर मग मित्रांनो कुठला वेळ न दवडता आपल्या आजच्या या ब्लॉग ला सुरुवात करूयात. तर मित्रांनो सर्वात आधी मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये Album Design (Psd FILE) दिली आहे त्याबद्दलची माहिती देणार आहे.

तर मित्रांनो तुम्हाला खाली दिसत असेल तर त्या प्रमाणे आपण आज आपली डिझाईन तयार करणार आहोत..

PASSWORD IN VIDEO 1 STEP

तर मित्रांनो PSD FILE डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला मी जे खाली व्हिडिओ देत आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला पाहून घ्यायचा आहे.

तर मित्रांनो तुम्हाला वरती जे WATCH FULL TUTORIAL नावाचं बटन दिसत असेल तर त्या बटन वर तुम्हाला क्लिक करायचा आहे, त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपल्या यूट्यूब चैनल ओपन होईल आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा विडिओ पूर्ण बघून घ्यायचा आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे तर त्यामध्ये कोणती स्टेप मिस न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून घ्या त्यानंतर तुम्हाला मी जशी वर ते डिझाइन दाखवली होती तशा पद्धतीचे डिझाईन तयार करू शकता.

तर मित्रांनो व्हिडीओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला कुठे अडचण आली आणि तुम्हाला कोणती माहिती समजली नसेल तर त्यासाठी तुम्ही मला कमेंट करून किंवा इंस्टाग्राम ला मेसेज करून सांगू शकता.

सोबतच जर तुम्ही अशा पद्धतीचे डिझाईन तयार केली असेल तर ती डिझाईन सुद्धा तुम्ही मला इंस्टाग्राम ला टाईप करू शकता माझी जी काही इंस्टाग्राम आयडी असेल तर ती आयडी वरचा तुम्हाला बटन दिसत आहे तर त्या बटन वर दिलेली आहे तर तुम्हाला त्या बटनावर क्लिक करायचा आहे आणि त्या बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही माझ्या इंस्ताग्रम आयडी ला वर येऊन जासाल त्याठिकाणी आल्याचा नंतर तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता सोबतच तुम्ही तुमच्या DESIGN मला TAG करू शकता.

मित्रांनो आजच्या या ब्लागमध्ये Album Design Psd File बद्दल पूर्ण माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला कोणती स्टेप मीस न करता पूर्ण हा ब्लॉग वाचून घ्यायचा आहे.

चला तर मग मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये एवढंच होतं भेटूयात पुढच्या चा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या…