Intelligence(बुद्धिमत्ता)[प्रश्नसंच१]

Posted on

Intelligence(बुद्धिमत्ता

पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या घटकावर विचारलेले प्रश्न(सराव प्रश्नसंच)

1 / 10

घोडाला शेळी म्हंटले,शेळीला लांडगा म्हंटले,लांडग्याला वाघ म्हंटले व वाघाला सिंह म्हंटले तर भारताचा राष्ट्रीय पशू असणारा प्राणी कोणता?

2 / 10

जर GOLF साठी FGOL असेल तर TAKE साठी काय?

3 / 10

6:42::8: ...?

4 / 10

आर्मी:जनरल::नौसेना:?

5 / 10

AZ:YB::CX?

6 / 10

विजोड पद ओळखा.912..418..219..714..813..615

7 / 10

दिलेल्या अक्षर गटापैकी विसंगत घटक ओळखा?

8 / 10

...aanm...anna...n

9 / 10

संख्या मालिका पूर्ण करा.101,122,145,170........?

10 / 10

N,L,J,H,........?

Your score is

The average score is 41%

0%