Grammer(व्याकरण)[प्रश्नसंच१] By adminPosted on November 14, 2023November 16, 2023 Grammer(व्याकरण) पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या घटकावर विचारलेले प्रश्न(सराव प्रश्नसंच) 1 / 10 ठरावीक क्रमाने येणारया अक्षरांच्या समुहाला अर्थ प्राप्त झाल्यास काय म्हणतात? वर्ण व्यंजन शब्द बाराखडी 2 / 10 आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणांना काय म्हणतात? मुळाक्षरे स्वर वर्ण अक्षरे 3 / 10 शब्दातील कोणते अक्षर दिर्घ असते? पहिले शेवटचे दुसरे तिसरे 4 / 10 इ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? सयुंक्त दीर्घ र्हस्व स्वरादी 5 / 10 मराठी भाषेतील ळ या वर्णाचे वैशिष्ट्य कोणते? मृदु वर्ण स्वतंत्र वर्ण कठोर वर्ण अद्य वर्ण 6 / 10 खालीलपैकी उष्मे नसणारा पर्याय कोणता? श् ष् स् ह् 7 / 10 वर्णमालेतील मुळाक्षरांची संख्या किती आहे? १२ २४ ५० ३३ 8 / 10 पुढील पर्यांयापैकी स्वर कोणता? य ऐ व श 9 / 10 खालीलपैकी काणत्या भाषेची लिपी देवनागरी आहे? संस्कृत हिंदी मराठी यापैकी सर्व 10 / 10 जोडाक्षर म्हणजे काय? व्यंजन+व्यंजन+स्वर स्वर+व्यंजन अक्षर+अक्षर व्यंजन+व्यंजन Your score isThe average score is 57% 0% Restart quiz Share this:Related posts:Grammar (व्याकरण)[प्रश्नसंच३]Grammer(व्याकरण)[प्रश्नसंच२]