Grammer(व्याकरण)[प्रश्नसंच२]

Posted on

Grammer(व्याकरण)

पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या घटकावर विचारलेले प्रश्न(सराव प्रश्नसंच)

1 / 10

आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात?

2 / 10

मराठी भाषेतील पहाले वृत्तपत्र कोणते?

3 / 10

मुळ या शब्दाला व्याकरणात काय म्हणतात?

4 / 10

खालीलपैकी कोणती भाषा द्रविडीयन गटातील भाषा आहे?

5 / 10

दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते?

6 / 10

व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे?

7 / 10

एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले,की त्या सयुंक्त व्यंजनाला काय म्हणातात?

8 / 10

महाराष्ट्रातील खान्देश भागात बोलली जाणारी बोलीभाषा कोणती?

9 / 10

राम वनात जातो' या वाक्यात एकूण किती मूलध्वनी आहेत?

10 / 10

धृतराष्ट्र'या शब्दात एकुण किती व्यंजने आहेत?

Your score is

The average score is 62%

0%