Commen Sense Foctor (सामान्य ज्ञान घटक)

Posted on

Common Sense Factors(सामान्यज्ञान घटक)

पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या घटकावर विचारलेले प्रश्न(सराव प्रश्नसंच)

1 / 10

आयोडिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो?

2 / 10

आवळ्यामध्ये कोणते जिवनसत्व असते?

3 / 10

गावागावातील अंतर कशामध्ये मोजतात?

4 / 10

खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे?

5 / 10

खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही?

6 / 10

रेडिअमचा शोध कोणी लावला?

7 / 10

श्वसनासाठी कोणत्या अवयवाची अवश्यकता असते?

8 / 10

सर्वात कठीण वस्तु कोणती?

9 / 10

चांदीची संज्ञा काय आहे?

10 / 10

मेंडलने कोणत्या रोपावर अनुवांशिकतेचे प्रयोग केले?

Your score is

The average score is 62%

0%