Common Sense Factors(सामान्यज्ञान घटक)[प्रश्नसंच६]

Posted on

Common Sense Factors(सामान्यज्ञान घटक)

पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या घटकावर विचारलेले प्रश्न(सराव प्रश्नसंच)

1 / 10

महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता?

2 / 10

कागद बनविण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात?

3 / 10

खालीलपैकी अष्टविनायकाचे कोणते ठिकाण अहमदनगर जिल्ह्यात आहे?

4 / 10

दाजीपुर-राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?

5 / 10

कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो?

6 / 10

प्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र कोठे आहे?

7 / 10

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?

8 / 10

लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?

9 / 10

कळसुबाई शिखराची ऊंची किती मिटर आहे?

10 / 10

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापिठाचे मुख्यालय कोठे आहे?

Your score is

The average score is 58%

0%