Common Sense Factors(सामान्यज्ञान घटक)[प्रश्नसंच४]

Posted on

Common Sense Factors(सामान्यज्ञान घटक)

पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या घटकावर विचारलेले प्रश्न(सराव प्रश्नसंच)

1 / 10

पृथ्वीच्या सर्वात मधल्या थराला काय म्हणतात?

2 / 10

सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?

3 / 10

जगातील पहिली मोटार कार कोणी निर्माण केलेली आहे?

4 / 10

कोणत्या देशामध्ये रात्रीचा सुर्य दिसतो?

5 / 10

चबाहार बंदर कोणत्या देशात आहे?

6 / 10

रोम शहर कोणत्या नदिच्या काठावर वसले आहे?

7 / 10

चंद्र दररोज किती मिनीटे उशीरा उगवतो?

8 / 10

चीन देशाची राजधानी कोणती आहे?

9 / 10

ऑस्ट्रेलिया चा राष्ट्रीय प्राणी कोणता?

10 / 10

उगवत्या सुर्याचा देश म्हणुन कोणता देश ओळखला जातो?

Your score is

The average score is 54%

0%