Common Sense Factors(सामान्यज्ञान घटक)[प्रश्नसंच७] By adminPosted on January 15, 2024January 5, 2025 Common Sense Factors(सामान्यज्ञान घटक) पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या घटकावर विचारलेले प्रश्न(सराव प्रश्नसंच) 1 / 10 देशातील महिला खुले कारागृह कुठे सुरू करण्यात आले? नागपुर येरवडा तिहार यापैकी नाही 2 / 10 महेंद्रसिंग धोनी कितव्या नं जर्सी घोलुन खेळायचा? 10 9 8 7 3 / 10 आयुक्ता संचालकपदी कोणाची नेमणुक करण्यात आली? सुमन बेरी रघुनाथ प्रीआनंद सियुश्री खुल्लर यापैकी नाही 4 / 10 महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? आनंद निरपुडे मारुती शिकाटे सुनील शुक्रे यापैकी नाही 5 / 10 विजय हजारे चषक कोचत्या खेळाशी संबंधित आहे? फुटबॉल क्रिकेट खो-खो हॉकी 6 / 10 पेटा इंडीया पर्स़न ऑफ द ईयर-2023 हा पुरस्कार कोणाला मिळाला? अलीया भट सोनाक्षी सिन्हा दिया मिर्झा यापैकी नाही 7 / 10 MPSC चे अध्यक्ष कोण आहेत? दिलीप पांढरपटे आनंद शिंदे यापैकी नाही रजनीश शेठ 8 / 10 2023 या वर्षाचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला प्रदान केला? अनुराधा पाटील कृष्णा खोत एकनाथ आव्हाड यापैकी नाही 9 / 10 BBC चे नवीन अध्यक्ष कोण आहेत? संबीत पात्रा यापैकी नाही समीर शहा नुपूर शर्मा 10 / 10 जगातील मोठे ध्यान केंद्र कोठे आहे? कच्छ(GJ) पुणे(MH) यापैकी नाही उमराह(वाराणसी) Your score isThe average score is 53% 0% Restart quiz Share this:Related posts:Common Sense Factors(सामान्यज्ञान घटक)[प्रश्नसंच६]Common Sense Factors(सामान्यज्ञान घटक)[प्रश्नसंच५]Common Sense Factors(सामान्यज्ञान घटक)[प्रश्नसंच४]