Common Sense Factors(सामान्यज्ञान घटक)[प्रश्नसंच५]

Posted on

Common Sense Factors(सामान्यज्ञान घटक)

पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या घटकावर विचारलेले प्रश्न(सराव प्रश्नसंच)

1 / 10

जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात,उपाध्यक्ष विभागीय आयुक्त असतात,तर सचिव खालीलपैकी कोण असतात?

2 / 10

गावांच्या पिकांची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो?

3 / 10

कोतवालची नेमणुक करण्याचे अधिकार कोणास आहे?

4 / 10

महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडीचा अधीकार कोणाला आहे?

5 / 10

महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटील यांचे मासिक मानधन किती आहे?

6 / 10

पोलीस पाटील यांची नेमणुक कोण करतो?

7 / 10

महाराष्ट्रात नवे जमीन महसूल वर्ष कधी सुरु होते?

8 / 10

महसुल खात्याचे ग्राम स्तरावरील दप्तर कोण सांभाळतो?

9 / 10

महाराष्ट्र राज्यात महसुल विभाग किती आहेत?

10 / 10

गावाच्या नोंदीचे उतारे कोण देतो?

Your score is

The average score is 54%

0%