Grammar (व्याकरण)[प्रश्नसंच३]

Posted on

व्याकरण(Grammer)

पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या घटकावर विचारलेले प्रश्न(सराव प्रश्नसंच)

1 / 10

काय सुंदर देखावा आहे हा!यातील नाम ओळखा?

2 / 10

'भोळा' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?

3 / 10

ज्यायोगे वस्तु किंवा प्राणी यामधील गुण,धर्म भाव याचा बोध होतो त्यास काय म्हणातात?

4 / 10

गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते'यातील विशेष नामे सांगा?

5 / 10

मिठामुळे जेवणाची रूची वाढते'या वाक्यात किती नामे आहेत?

6 / 10

खाली दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम कोणते ते सांगा?

7 / 10

खालीलपैकी कोणते शब्द सामान्यनाम आहे?

8 / 10

खालील शब्दांपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा?

9 / 10

गुरूजींचे वागणे प्रेमळ आहे.या वाक्यातील धातुसाधीत नाम ओळखा?

10 / 10

कोणत्या नामांना वेगळे अस्तित्व नसते?

Your score is

The average score is 50%

0%