Common Sense Factors(सामान्यज्ञान घटक)

Posted on

Common Sense Factors(सामान्यज्ञान घटक)

पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या घटकावर विचारलेले प्रश्न(सराव प्रश्नसंच)

1 / 10

मुंबई उच्चन्यायालयाची किती खंडपीठे आहेत?

2 / 10

राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?

3 / 10

जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे?

4 / 10

भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहले?

5 / 10

भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

6 / 10

महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते?

7 / 10

महाराष्ट्र विधान मंडळातील कायम सभागृह कोणते?

8 / 10

भारताच्या राष्ट्रपतीपदाची पहिली निवडणुक कधी पार पडली?

9 / 10

राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे पाठवू शकतात?

10 / 10

खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात?

Your score is

The average score is 64%

0%