पवित्र सोवळी तीचि एक भूमंडळी/Pavitra Sohali Tichi Ek Bhumndali

Posted on
पवित्र सोवळी । तीचि एक भूमंडळी ॥१॥
ज्यांचा आवडतां देव । अखंडित प्रेम भाव ||२||
तीच भाग्यवंते । सरती पुरती धन वित्ते ||३||
तुका म्हणे देवा । त्यांची केली पावे सेवा ॥४॥

(संत तुकाराम महाराज उपदेश पर अभंग)