ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले अभंग/Bramhamurti Sant Jagi Avtarle Abhang By adminPosted on November 14, 2023November 14, 2023 ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले । उद्धरावया आले दीन जनां ॥१॥ ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी । नाम घेता वदनी दोष जाती ||२|| हो कां दुराचारी विषयी. आसक्त । संत कृपे त्वरित उद्धरती ||३|| अखंडित नामा त्यांचा वास पाहे । निशिदिनी ध्याये सत्संगती ॥४॥ (संत नामदेव महाराज उपदेश पर अभंग) Share this:Related posts:पवित्र सोवळी तीचि एक भूमंडळी/Pavitra Sohali Tichi Ek Bhumndali