Common Sense Factors(सामान्यज्ञान घटक) [प्रश्नसंच१]

Posted on

Geography Of Maharashtra (महाराष्ट्राचा भुगोल)

1 / 10

कोकण रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातुन धावते?

2 / 10

तिल्लारी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

3 / 10

चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

4 / 10

राज्यातील पहिले वाईल्ड बफेलो अभयारण्य कोठे उभारण्यात आले?

5 / 10

महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता?

6 / 10

खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची उपराजधानी म्हणुन ओळखले जाते?

7 / 10

गोसीखुर्द धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

8 / 10

भारतातील सर्वात महात्त्वाचे न्हावाशेवा बंदर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात मोडते?

9 / 10

कृष्णा नदीचे उगम स्थान कोणते आहे?

10 / 10

सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

Your score is

The average score is 55%

0%