पवित्र सोवळी तीचि एक भूमंडळी/Pavitra Sohali Tichi Ek Bhumndali By adminPosted on November 14, 2023November 14, 2023 पवित्र सोवळी । तीचि एक भूमंडळी ॥१॥ ज्यांचा आवडतां देव । अखंडित प्रेम भाव ||२|| तीच भाग्यवंते । सरती पुरती धन वित्ते ||३|| तुका म्हणे देवा । त्यांची केली पावे सेवा ॥४॥ (संत तुकाराम महाराज उपदेश पर अभंग) Share this:Related posts:ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले अभंग/Bramhamurti Sant Jagi Avtarle Abhang