Math(गणीत)[प्रश्नसंच१] By adminPosted on November 16, 2023November 16, 2023 Math(गणीत) पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या घटकावर विचारलेले प्रश्न(सराव प्रश्नसंच) 1 / 10 ०.००१२, १.६, २८ यांचा मसावी काढ़ा? ०.४ ०.०४ ०.००४ ०.०००४ 2 / 10 दोन संख्यांचा लसावी २४० व मसावी ८ आहे त्यापैकी एक संख्या ४० असल्यास दुसरी संख्या खालीलपैकी कोणती? ५६ ६४ ४८ ३२ 3 / 10 ०.१२ ३.६० १.०८ = मसावी काढ़ा? ०.१२ ०.००१२ ०.०००१२ ०.००००१२ 4 / 10 १२०,३००,आणी १०५ यांचा मसावी काढ़ा? १५ १० २५ ५ 5 / 10 दोन संख्यामधील फरक १६ असुन त्यांचा लसावी २८० आहे.तर त्या संख्येपैकी लहान संख्या कोणती? ३५ ५६ ७० ४० 6 / 10 दोन संख्याचा गुणाकार १९६० आहे त्यांचा मसावी ७ आहे तर लसावी किती? २८० ३०० २४० २५० 7 / 10 अशी लहानात लहान संख्या कोणती कि जिला १२ ने भागले असता बाकी ५ उरते १६ ने भागले असता बाकी ९ उरते आणी १८ ने भागले असता बाकी ११ उरते? १४९ १३५ १३७ १३३ 8 / 10 दोन क्रमवार संख्यांचा लसावी २१० आहे तर त्या संख्या कोणत्या? १०,११ १२,१३ १४,१५ १४,१६ 9 / 10 २२,३६,आणी ६६ यांनी नि:शेष भाग जाणारा सर्वात लहान पुर्ण वर्ग निवडा? ३४५६ ४३५६ ५३४६ ४५३६ 10 / 10 दोन संख्यांचा गुणाकार २१६ आहे जर त्यांचा मसावी ६ असेल तर लसावी किती? ३६ २१० २२२ १२९६ Your score isThe average score is 45% 0% Restart quiz Share this: