Common Sense Factors(सामान्यज्ञान घटक)[प्रश्नसंच६] By adminPosted on November 24, 2023January 5, 2025 Common Sense Factors(सामान्यज्ञान घटक) पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या घटकावर विचारलेले प्रश्न(सराव प्रश्नसंच) 1 / 10 महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता? लातुर अहमदनगर चंद्रपुर नांदेड 2 / 10 कागद बनविण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात? साग तेंदु बांबु बाभुळ 3 / 10 खालीलपैकी अष्टविनायकाचे कोणते ठिकाण अहमदनगर जिल्ह्यात आहे? मोरगाव सिद्धटेक ओझर रांजणगाव 4 / 10 दाजीपुर-राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? हरीण मोर गवे वाघ 5 / 10 कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? कोल्हापुर-रत्नगिरी कोल्हापुर-सिंधुदूर्ग कराड-चिपळुन कराड-पुणे 6 / 10 प्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र कोठे आहे? पाडेगाव कर्जत राधानगरी महाबळेश्वर 7 / 10 क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? पुणे अहमदनगर सोलापुर नागपुर 8 / 10 लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? वाशिम बुलढाणा जालना औरंगाबाद 9 / 10 कळसुबाई शिखराची ऊंची किती मिटर आहे? १८४८ मी. १६४६ मी. १५५५ मी. १६३० मी. 10 / 10 महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापिठाचे मुख्यालय कोठे आहे? सिंधुदुर्ग रत्नगिरी राहुरी नागपुर Your score isThe average score is 58% 0% Restart quiz Share this:Related posts:Common Sense Factors(सामान्यज्ञान घटक)[प्रश्नसंच७]Common Sense Factors(सामान्यज्ञान घटक)[प्रश्नसंच५]Common Sense Factors(सामान्यज्ञान घटक)[प्रश्नसंच४]