Grammar (व्याकरण)[प्रश्नसंच३] By adminPosted on January 14, 2024January 14, 2024 व्याकरण(Grammer) पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या घटकावर विचारलेले प्रश्न(सराव प्रश्नसंच) 1 / 10 काय सुंदर देखावा आहे हा!यातील नाम ओळखा? सुंदर काय देखावा आहे हा 2 / 10 'भोळा' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? भोळसर भोळसट भोळेपणा भोळी 3 / 10 ज्यायोगे वस्तु किंवा प्राणी यामधील गुण,धर्म भाव याचा बोध होतो त्यास काय म्हणातात? भाववाचकनाम विशेषनाम सामान्यनाम सर्वनाम 4 / 10 गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते'यातील विशेष नामे सांगा? गंगा,नदी हिमालय,पर्वत गंगा,हिमालय नदी,पर्वत 5 / 10 मिठामुळे जेवणाची रूची वाढते'या वाक्यात किती नामे आहेत? ४ ३ २ १ 6 / 10 खाली दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम कोणते ते सांगा? भारत गाय राष्ट्र यापैकी नाही 7 / 10 खालीलपैकी कोणते शब्द सामान्यनाम आहे? महाराष्ट्र धृतराष्ट्र देवराष्ट्र परराष्ट्र 8 / 10 खालील शब्दांपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा? क्रुरता लुच्चा ओलावा नम्रता 9 / 10 गुरूजींचे वागणे प्रेमळ आहे.या वाक्यातील धातुसाधीत नाम ओळखा? वागणे गुरूजींचे प्रेमळ यापैकी नाही 10 / 10 कोणत्या नामांना वेगळे अस्तित्व नसते? सामान्यनाम विशेषनाम भाववाचकनाम धातुसाधितनाम Your score isThe average score is 50% 0% Restart quiz Share this:Related posts:Grammer(व्याकरण)[प्रश्नसंच२]Grammer(व्याकरण)[प्रश्नसंच१]