Common Sense Factors(सामान्यज्ञान घटक) [प्रश्नसंच१] By adminPosted on November 14, 2023January 5, 2025 Geography Of Maharashtra (महाराष्ट्राचा भुगोल) 1 / 10 कोकण रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातुन धावते? ४ ५ ६ ७ 2 / 10 तिल्लारी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापुर सांगली सातारा पुणे 3 / 10 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती औरंगाबाद अकोला बीड 4 / 10 राज्यातील पहिले वाईल्ड बफेलो अभयारण्य कोठे उभारण्यात आले? भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपुर 5 / 10 महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? गडचिरोली सिंद्धुदूर्ग गोंदिया नंदुरबार 6 / 10 खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची उपराजधानी म्हणुन ओळखले जाते? पुणे नाशिक कोल्हापुर नागपुर 7 / 10 गोसीखुर्द धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारा चंद्रपुर यवतमाळ नागपुर 8 / 10 भारतातील सर्वात महात्त्वाचे न्हावाशेवा बंदर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात मोडते? ठाणे रायगड रत्नगिरी सिंद्धुदूर्ग 9 / 10 कृष्णा नदीचे उगम स्थान कोणते आहे? महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर भिमाशंकर प्रीतीसंगम 10 / 10 सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा सांगली पुणे कोल्हापुर Your score isThe average score is 55% 0% Restart quiz Share this:Related posts:Common Sense Factors(सामान्यज्ञान घटक)[प्रश्नसंच७]Common Sense Factors(सामान्यज्ञान घटक)[प्रश्नसंच६]Common Sense Factors(सामान्यज्ञान घटक)[प्रश्नसंच५]