Grammer(व्याकरण)[प्रश्नसंच१]

Posted on

Grammer(व्याकरण)

पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या घटकावर विचारलेले प्रश्न(सराव प्रश्नसंच)

1 / 10

ठरावीक क्रमाने येणारया अक्षरांच्या समुहाला अर्थ प्राप्त झाल्यास काय म्हणतात?

2 / 10

आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणांना काय म्हणतात?

3 / 10

शब्दातील कोणते अक्षर दिर्घ असते?

4 / 10

इ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे?

5 / 10

मराठी भाषेतील ळ या वर्णाचे वैशिष्ट्य कोणते?

6 / 10

खालीलपैकी उष्मे नसणारा पर्याय कोणता?

7 / 10

वर्णमालेतील मुळाक्षरांची संख्या किती आहे?

8 / 10

पुढील पर्यांयापैकी स्वर कोणता?

9 / 10

खालीलपैकी काणत्या भाषेची लिपी देवनागरी आहे?

10 / 10

जोडाक्षर म्हणजे काय?

Your score is

The average score is 57%

0%