Common Sense Factors(सामान्यज्ञान घटक) By adminPosted on November 17, 2023January 5, 2025 Common Sense Factors(सामान्यज्ञान घटक) पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या घटकावर विचारलेले प्रश्न(सराव प्रश्नसंच) 1 / 10 मुंबई उच्चन्यायालयाची किती खंडपीठे आहेत? तीन चार पाच सात 2 / 10 राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान गृहमंत्री 3 / 10 जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे? जपान चीन भारत फ्रान्स 4 / 10 भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहले? बंकिमचंद्र चटर्जी बंकिमचंद्र मुखर्जी रविंद्रनाथ टागोर सरोजीनी नायडु 5 / 10 भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉ.बाबासाहेब अंबेडकर डॉ.राजेंद्र प्रसाद डॉ.राधाकृष्णन पं.जवाहरलाल नेहरू 6 / 10 महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते? औरंगाबाद नागपुर पुणे नाशिक 7 / 10 महाराष्ट्र विधान मंडळातील कायम सभागृह कोणते? लोकसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषद 8 / 10 भारताच्या राष्ट्रपतीपदाची पहिली निवडणुक कधी पार पडली? १६ ऑगस्ट १९४८ ६ मे १९५० ६ मे १९५१ ६ मे १९५२ 9 / 10 राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे पाठवू शकतात? मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती लोकसभा सभापती 10 / 10 खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात? राज्य घटनेचा सरनामा मुलभूत कर्तव्ये एकेरी नागरिकत्व धर्मनिरपेक्षता Your score isThe average score is 64% 0% Restart quiz Share this:Related posts:Common Sense Factors(सामान्यज्ञान घटक)[प्रश्नसंच७]Common Sense Factors(सामान्यज्ञान घटक)[प्रश्नसंच६]Common Sense Factors(सामान्यज्ञान घटक)[प्रश्नसंच५]